Manasvi Choudhary
अभिनेत्री मधुरा जोशी सौंदर्यामुळे कायमच चर्चेत आहे.
'तू ही रे माझा मितवा' या मालिकेतून मधुरा प्रेक्षकांच्या भेटीला आली.
सोशल मीडियावर मधुरा तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच मधुराने तिचे साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या काठपदरी साडीत खास मधुराने फोटोशूट क्लिक केलं आहे.
मधुराचा पारंपारिक साज पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
मधुराने 'करवली' असं कॅप्शन देत तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत.