Honey Bee: मधमाशी चावल्याने मृत्यू होतो? नेमकं सत्य काय?

Sakshi Sunil Jadhav

मधमाळीचा पोळा

मधमाशीचा पोळा कुठल्याही ठिकाणी तयार होतो. त्याला काही नियम किंवा ठराविक जागा नसते.

Honey bee sting risks

मधमाशी चावल्याने होणाऱ्या वेदना

मधमाशी जेव्हा चावते तेव्हा खूप जास्त आणि तीव्र वेदना होतात.

Bee sting symptoms and treatment

मधमाशीचा दुष्परिणाम

तुम्ही मधमाशी चावल्यानंतर वेळेवर उपार केले नाहीत. तर त्याचा दुष्परिणाम होतो.

Can bee sting cause death

अनेकांच्या मनातला प्रश्न

बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की, मधमाशी चावल्याने मृत्यू होतो का? चला सत्य जाणून घेऊयात.

Can bee sting cause death

मधमाशीचे डंक

मधमाशीच्या डंकांमध्ये विष असतं. त्या जेव्हा चावतात, तेव्हा ते शरीरात सर्वत्र पसरतं.

Bee venom side effects

विषामुळे होणारा परिणाम

मधमाशीचं विष पसरल्याने, त्वचेवर लालसरणा, सूज, खाज आणि जखमा होऊ शकतात.

Bee venom side effects

प्रश्नाचे उत्तर

मीडिया वृत्तानुसार, एक किंवा दोन मधमाशा चावल्यावर लगेचच मृत्यू होत नाही. पण जास्त प्रमाणात तुम्हाला त्यांनी डंक मारले असतील तर मृत्यू होऊ शकतो.

Bee venom side effects

धोक्याची चिन्हं

मधमाशी चावण्याचा धोका हा हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आणि बीपीच्या रुग्णांना जास्त प्रमाणात असू शकतो.

Bee venom side effects

हार्ट अटॅक

महत्वाचं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात डंकाचे विष पसरत गेले तर त्याला हार्ट अटॅकच्या समस्येलाही सामोरं जावं लागू शकतं.

Bee venom side effects

NEXT: विंचू चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय? वाचा...

what to do after scorpion bite
येथे क्लिक करा