Manasvi Choudhary
अभिनेत्री माधवी निमकरने सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.
लाल साडीतील माधवीचे मनमोहक फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकर्यांनी फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लाल साडीवर माधवीने साजश्रृगांर केला आहे तिने नाकात नथ घातली आहे.
माधवीने तिचे हे सुंदर फोटोशूट क्लिक केलं आहे. तिने मोकळे केस असा लूक केला आहे.
झी मराठीवरील सुख म्हणजे का असतं या मालिकेमुळे माधवी लोकप्रिय झाली.
या मालिकेतील तिचे शालिनी हे पात्र चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरलं आहे.