Madhavi Nimkar: खलनायिकेचा नवा लूक पाहून चाहत्यांनी केलं लाईक

Manasvi Choudhary

माधवी निमकर

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या त्यातील पात्रांमुळे आणि भूमिकेमुळे चर्चेत आहे.

Madhavi Nimkar | Saam Tv

सुख म्हणजे नक्की काय असतं

मालिकेत माधवी शालिनी हे पात्र साकारत आहे.

Madhavi Nimkar | Saam Tv

नकारात्मक भूमिका

तिच्या नकारात्मक भूमिकेने तिने प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Madhavi Nimkar | Saam Tv

अभिनेत्री

अभिनेत्री माधवी निमकर हिची सोशल मीडियावर चर्चेत असते.

Madhavi Nimkar | Saam Tv

नवीन फोटो

माधवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Madhavi Nimkar | Saam Tv

स्टायलिश अंदाज

पर्पल आऊटफिटमध्ये माधवीने तिचा कुल अंदाज फ्लॉन्ट केला आहे.

Madhavi Nimkar | Saam Tv

फोटो तुफान व्हायरल

माधवीचे फोटो सोशल मीडियावर सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत.

Madhavi Nimkar | Saam Tv

NEXT: Apurva Gore: अपूर्वा गोरेचं सुंदर सौंदर्य, फोटो पाहा

येथे क्लिक करा...