Apurva Gore: अपूर्वा गोरेचं सुंदर सौंदर्य, फोटो पाहा

Manasvi Choudhary


अपूर्वा गोरे

छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे.

Apurva Gore | Instagram

मालिकेतील भूमिका

मालिकेत अपूर्वाने ईशाची भूमिका साकारली आहे.

Apurva Gore | Instagram

फोटो

अपूर्वा विविध स्टायलिश फोटो पोस्ट करत असते.

Apurva Gore | Instagram

ब्ल्यू ड्रेस लूक

ब्ल्यू ड्रेसमध्ये अपूर्वाने तिचं फोटोशूट केलं आहे.

असा आहे लूक

मोकळे केस आणि मिनिमल मेकअप असा अपूर्वाचा लूक आहे.

Apurva Gore | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स येत आहेत.

Apurva Gore | Instagram

NEXT: Television: टिव्हीला मराठीत काय म्हणतात?

Television | Pintrest
येथे क्लिक करा..