ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मनोरंजनविश्वातील माधवी निमकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
माधवी निमकर तिच्या खलनायिकांच्या भूमिकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध झाली आहे.
माधवी सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
माधवीने नुकतेच सोशल मीडियावर ब्राउन रंगाच्या सुंदर घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.
माधवीने सुंदर घागरा परिधान केला आहे. त्यावर गोल्डन आणि मोत्याची ज्वेलरी घातली आहे.
माधवीचे सौंदर्य या लूकमध्ये अजूनच खुललं आहे.