Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री माधवी निमकर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
साडीतील या फोटोंमुळे माधवीने सर्वानाच थक्क केलं आहे.
सोशल मीडियावर माधवीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी माधवीने काठपदरी साडी अन् स्लिव्हलेज ब्लाऊज परिधान केला आहे.
मोकळे केस अन् साजेसा मेकअप असा माधवीचा लूक आहे.
माधवीच्या या फोटोतील सौंदर्य पाहून चाहत्यांनीही लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर माधवीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.