Manasvi Choudhary
माधवी नेमकर ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
माधवी निमकरचा जन्म खोपोलीमध्ये झाला आहे.
माधवीने वयाची ४० वर्ष ओलांडली तरी सुंदर आणि फिट दिसते.
माधवीने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात २००७ मध्ये केली.
माधवीने 'अवघाची संसार' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
सोशल मीडियावर माधुरीने तिचं नवीन फोटोशूट केलं आहे
पांढऱ्या साडीत माधुरीचं सौंदर्य अप्रतिम दिसत आहे.
सोशल मीडियावर माधुरीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.