Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सौंदर्याने घायाळ करते आहे.
नुकतेच जान्हवीने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
पारंपारिक लूकमध्ये जान्हवी फारच सुंदर दिसतेय.
यावेळी जान्हवीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
मॅचिंग ज्वेलरीसह जान्हवीने केसांची स्टाईलने लूक पूर्ण केलाय.
या फोटोतील जान्हवीच्या रॉयल लूकने सर्वांचीच मने जिंकली.
जान्हवीचे हे लेटेस्ट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.