Madhavi Nimkar Dance Video: 'तुझ्या रूपानं वेड लावलं..' गाण्यावर माधवी निमकरनं केला डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

Manasvi Choudhary

नवीन गाण्यांचा ट्रेंड

सोशल मीडियावर अनेक नवनवीन गाण्यांचा ट्रेंड सुरू असतो. सध्या 'तुझ्या रूपानं वेड लावलं' हे गाणं धुमाकूळ घालत आहे. अनेक रिलस्टार या गाण्यावर रिल्स बनवत आहेत.

Social Media Trend

अभिनेत्रीने केला डान्स

सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरला देखील 'तुझ्या रूपान वेड लावलं' या गाण्याची भुरळ पडली आहे.

Madhavi Nimkar Dance On Trending Song

'तुझ्या रूपानं वेड लावलं' गाण्यावर केला डान्स

मराठमोळा लूकमध्ये केला डान्स

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर माधवी निमकर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिचे डान्स आणि फिटनेसचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करते.

Madhavi Nimkar Photos

व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर माधवी निमकरच्या या ट्रेडिंग गाण्यावरच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Madhavi Nimkar Photos

चाहत्याच्या कमेंट्सने वेधले लक्ष

माधवीने शेअर केलेल्या या डान्स व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यांने म्हटलं आहे की,'काही लोक फक्त दिसायला सुंदर असतात, पण तू मनानेही तितकीच सुंदर आहेस… आणि म्हणूनच तुझं सौंदर्य अजूनच उठून दिसतं'

Madhavi Nimkar Photos

next; देवगड, रत्नागिरी आणि कर्नाटकचा हापूस आंबा कसा ओळखायचा?

येथे क्लिक करा...