महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

Manasvi Choudhary

तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार, मानवाच्या शरीरावर असणाऱ्या तिळाचे देखील विशिष्ट महत्व असते. महिला व पुरूषांच्या शरीराच्या अनेक भागांवर तीळ असते.

Husband Lucky Mole On Female Body

नवऱ्यासाठी भाग्यवान

महिलांच्या शरीरावरील काही विशिष्ट ठिकाणचे तीळ हे त्यांच्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान

Husband Lucky Mole On Female Body

डाव्या गालावर तीळ

समुद्रशास्त्रानुसार, ज्या महिलेच्या डाव्या गालावर तीळ असतो, ती खूप भाग्यवान मानली जाते.

Husband Lucky Mole On Female Body

कपाळाच्या मधोमध तीळ

कपाळाच्या मधोमध असलेला तीळ हा आत्मविश्वास आणि भाग्यशाली मानला जातो.

Husband Lucky Mole On Female Body

मानेवर तीळ

ज्या महिलांच्या मानेवर उजव्या बाजूला तीळ असतो त्या त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात.

Husband Lucky Mole On Female Body | Instagram

नाकावर तीळ

 ज्या महिलांच्या नाकावर तीळ असतो, त्या स्वभावाने अत्यंत हुशार असतात.

Husband Lucky Mole On Female Body | Instagram

नाभीवर तीळ

महिलांच्या नाभीभोवती तीळ असणे खूप शुभ मानले जाते

Husband Lucky Mole On Female Body

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Belly Fat Loss Tips: बेली फॅट कमी करण्यासाठी जिमची गरज नाही, फक्त २० मिनिटे घरीच करा डान्स

Belly Fat Loss Tips
येथे क्लिक करा...