ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांच्या रुममध्ये नेहमी बांबूचे झाड ठेवा. यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल.
बांबूचे झाड हे नैसर्गिकरित्या हवा शुद्ध करते. फ्रेश ऑक्सिजनसाठी हे खूप चांगले आहे.
बांबूचे झाड कमीत कमी सुर्यप्रकाश आणि पाण्यातदेखील राहते.
बांबूचे रोज एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे मुलांचे लक्ष कमी विचलित होते.
बांबूचे झाड कोरड्या हवामानाची निर्मिती करते. जे शरीरासाठी चांगले असते.
बांबूचे झाड हे मुलांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी फायदेशीर ठरते.
बांबूचे रोप हे यश, सौभाग्य अन् प्रगतीचे प्रतीक मानले जाते.
मुलांच्या रुममध्ये जर तुम्ही बांबूचे झाड ठेवले तर यामुळे त्यांचे मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले राहिल.