LPG Mobile Update: LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ...तर तुमचा गॅस कनेक्शन होणार बंद, १० मिनिटांत घरबसल्या करा हे काम

Shruti Vilas Kadam

चुकीचा मोबाईल नंबर ठरू शकतो मोठी अडचण

LPG कनेक्शनसोबत जुना किंवा चुकीचा मोबाईल नंबर लिंक असेल तर गॅस बुकिंग, OTP आणि डिलिव्हरी अपडेट मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

LPG Gas Booking | google

OTP शिवाय सिलिंडर डिलिव्हरी होऊ शकत नाही

अनेक LPG कंपन्यांनी DAC/OTP आधारित व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. योग्य मोबाईल नंबर नसेल तर सिलिंडर मिळण्यात विलंब होऊ शकतो.

LPG Mobile Update

ऑनलाइन पद्धतीने मोबाईल नंबर अपडेट करा

ग्राहक MyLPG पोर्टल, अधिकृत अ‍ॅप किंवा गॅस एजन्सीच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करू शकतात.

LPG Mobile Update | google

WhatsApp आणि मिस्ड कॉल बुकिंगसाठीही नंबर आवश्यक

Indane, HP Gas आणि Bharat Gas यांनी WhatsApp, IVRS आणि मिस्ड कॉल सुविधा सुरू केली आहे. या सेवांसाठी रजिस्टर मोबाईल नंबर सक्रिय असणे गरजेचे आहे.

LPG | google

फसवणुकीपासून सावध राहा

LPG OTP आणि DAC च्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनोळखी व्यक्तींसोबत OTP किंवा लिंक शेअर करू नका.

LPG Mobile Update | GOOGLE

नेटवर्क किंवा सर्व्हरमुळेही OTP उशिरा येऊ शकतो

मोबाईल नेटवर्क, सर्व्हर लोड किंवा DND सेटिंगमुळे OTP उशिरा येऊ शकतो. अशावेळी थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करावा.

LPG Cylinder Expiry Check

गॅस एजन्सीकडे जाऊनही नंबर अपडेट करता येतो

ऑनलाइन प्रक्रिया न झाल्यास ग्राहक जवळच्या LPG एजन्सीत जाऊन KYC आणि ओळखपत्रासह मोबाईल नंबर बदलू शकतात.

LPG Gas Cylinder | GOOGLE

Fruit in Summer: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी फळं कोणती? वाढत्या उकाड्यात नक्की करा आहारात समावेश

Fruit food | yandex
येथे क्लिक करा