LPG Gas Price: १ किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत किती?

Siddhi Hande

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

एलपीजी गॅसच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम एलपीजी गॅसच्या किंमतींवर झाला आहे.

LPG Gas Price

गॅसच्या किंमती वाढल्या

घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅसच्या किंमती ११५ रुपयांनी वाढल्या आहेत.

LPG Gas Price

गॅसचे वजन

घरगुती गॅस हा १४.२ किलो असतो. व्यावसायिक गॅस हा १९ किलो वजनाचा असतो.

LPG Gas Price

घरगुती गॅसची किंमत

मुंबईत घरगुती गॅसची किंमत ८५२.५० रुपये झाली आहे. तर व्यावसायिक गॅसची किंमत १८३३ झाली आहे.

LPG Gas Price

१ किलो गॅसची किंमत

१ किलो गॅसची किंमती अंदाजे ६४.२६ रुपये प्रति किलो आहे. हा आजचा नवीन दर आहे.

LPG Gas Price

जुने दर

एलपीजी गॅसचा कालपर्यंतचा दर ८५२.५० रुपये होता म्हणजेच प्रति किलोमागे ६०.०३ रुपये दर आहेत.

LPG Gas Price

इंधनाचे दर अजून वाढणार

भविष्यात एलपीजीसोबतच इंधनाचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवरच्या युद्धाचा परिणाम हा जलवाहतूकीवर झाला आहे.

LPG Gas Price

पुरवठा

इंधन आणि गॅसची आयात ही जलमार्गाद्वारे होते. परंतु यामध्येच अडचणी येत असल्याने पुरवठा कमी होत आहे. त्यामुळेच हे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

LPG Gas Price

Next: घरगुती गॅस अन् व्यावसायिक गॅस यात नेमका फरक काय? वाचा सविस्तर

Gas Cylinder | saam tv
येथे क्लिक करा