स्वस्तात मस्त! कमी किंमतीत खिशाला परवडतील असे सोन्याचे कानातले, लेटेस्ट ५ डिझाईन्स

Manasvi Choudhary

सोन्याचे कानातले

प्रत्येक महिलेला सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. काहीजण डेलीवेअरसाठी तर काही सणासुदीला कानात सोन्याचे कानातले घालतात.

Gold Earrings Designs

सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स

मात्र सोन्याचे भाव वाढले असताना कमी किंमतीत सोन्याच्या कानातल्यांच्या कोणत्या डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Gold Earrings Designs

सिंपल गोल्ड स्टड्स

डेली वेअरसाठी तुम्ही छोटे आणि वजनाला हलके कानातले निवडू शकता यामध्ये फुलांची नक्षी, पानाची डिझाईन किंवा चौकोनी-गोल आकाराचे छोटे स्टड्स तुम्ही निवडू शकता.

Simple Gold Studs

पर्ल आणि गोल्ड कॉम्बिनेशन ड्रॉप्स

सोन्याच्या कानातल्यांमध्ये मोती असणारे कानातले उठून दिसतात. हे कानातले खूपच एलिंगट दिसतात.

Pearl & Gold Drop Earrings | Saam Tv

मिनिमलिस्ट हूप्स

कानातल्यांची छोटी डिझाईन्स सध्या ट्रेडमध्ये आहे. तुम्ही बाळ्या किंवा मिनी हूप्स निवडू शकता. कॉलेज गोइंग मुली असोत किंवा वर्किंग वुमनसाठी या डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Minimalist Small Hoops / Bali

चेन डिझाईन ड्रॉप इयरिंग्स

सध्या कानातल्यांच्या खाली अगदी बारीक सोन्याची चेन लटकणारे डिझाईन्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे दिसायला खूप हेवी आणि फॅन्सी वाटतात.

Lightweight Chain Drop Earrings)

फ्लोरल नॉट इयरिंग्स

फुलांच्या पानांच्या आकाराचे कानातले सध्या सर्वत्र दिसतात. हे डिझाईन पाहायला खूप सुंदर दिसते. सिंपल, सोबर लूकसाठी तुम्ही हे कानातले निवडू शकता.

Floral Knot Studs

NEXT: सकाळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही? मग फक्त एकदाच करा तयारी; आठवडाभर नाश्त्याची चिंता मिटेल

Easy Breakfast Recipe
येथे क्लिक करा...