किडनी फेल होण्यापूर्वी कंबरेत दिसतात 'हे' 5 बदल; वेळीच ओळखले नाही तर...

Manasvi Choudhary

कंबरदुखी

कंबरेचं दुखणं हे सामान्य वाटत असले तरी त्याचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात. कंबरेच्या दुखणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

Kidney Fail Early Warning Signs

किडनी फेल लक्षणे

कंबरदुखी दिवसेंदिवस वाढतच असेल तर किडनी फेल झाल्याची लक्षणे असू शकतात. वेळीच सावध झाला तर तु्म्हाला गंभीर धोका टाळता येऊ शकता.

Kidney Fail Early Warning Signs

लक्षणे ओळखा

कंबरेतील किडनी फेल होण्याची नेमकी लक्षणे कोणती आहेत. ती कशी ओळखायची? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Kidney Fail Early Warning Signs | pintrest

पाठीच्या एका बाजूला दुखणे

जर कंबरदुखी फक्त डाव्या किंवा उजव्या एकाच बाजूला जास्त होत असेल तर हे किडनीमध्ये सूज किंवा इन्फेक्शन असण्याचे लक्षण असू शकते.

Kidney Fail Early Warning Signs | Google

ताप येत असेल तर..

सतत कंबरेत दुखत असेल आणि ताप येत असेल तर किडनी निकामी होण्याचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.

Kidney Fail Early Warning Signs | canva

लघवीच्या रंगात बदल

कंबरदुखीसोबतच लघवीच्या रंगा गडद पिवळा किंवा लालसरपणा दिसत असेल तसेच लघवीतून फेस येणे, किंवा लघवीचे प्रमाण अचानक खूप कमी किंवा जास्त होणे ही किडनी फेल होण्याची प्रमुख लक्षणे आहेत.

Kidney Fail Early Warning Signs | saam tv

सूज येते

जेव्हा किडनी शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा कंबरदुखीसोबतच पाय, घोटे आणि डोळ्यांखाली सूज येऊ लागते.

Kidney Fail Early Warning Signs

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: डायबिटीज होण्यापूर्वी पायांवर दिसतात 'ही' ८ लक्षणे; वेळीच ओळखा, नाहीतर वाढेल धोका!

Diabetes Warning Signs
येथे क्लिक करा...