Budget Smartphone: कमीत कमी बजेटमध्ये स्मार्ट फीचर्स! १ हजार रुपयांपेक्षा स्वस्त फोनमध्ये 4G, UPI आणि कॅमेरा

Dhanshri Shintre

स्मार्टफोन्स

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये गॅझेट्स, स्मार्टफोन्स विविध वस्तूंवर आकर्षक ऑफर्ससह खरेदीची संधी आहे.

धमाकेदार डील्स

आज आपण सेलमध्ये मोबाईलसाठी मिळणाऱ्या विशेष ऑफर्स आणि धमाकेदार डील्सची माहिती घेणार आहोत.

जिओ, लावा

अमेझॉनवर जिओ, लावा यांसारख्या ब्रँड्सचे फीचर फोन १००० रुपयांखालील किमतीत खरेदी करता येतील.

रियर कॅमेरा

लावा A1 Vibe (2025) ड्युअल सिम फोनमध्ये रियर कॅमेरा, एफएम रेडिओ आणि एमपी३ सुविधा उपलब्ध आहेत.

मिलिटरी ग्रेड डिझाइन

Amazon India नुसार Lava A1 Vibe (2025) मध्ये मजबूत मिलिटरी ग्रेड डिझाइन असून, हा फोन दोन रंगांत येतो.

सिंगल सिम

नोकिया 105 क्लासिक सिंगल सिम फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओची सुविधा मिळते, हा फोन खूपच सोपा आहे.

UPI पेमेंट

नोकिया 105 क्लासिकमध्ये इनबिल्ट UPI पेमेंट सुविधा असून, त्याची मजबूत बॅटरी दीर्घकाळपर्यंत चालते.

हँडसेट

JioBharat V4 4G हँडसेट कमी किंमतीत उपलब्ध असून, यात वापरकर्त्यांना अनेक खास फीचर्सचा अनुभव घेता येतो.

पेमेंट फीचर

JioBharat V4 4G मध्ये Jio TV, JioHotstarसह UPI पेमेंट फीचरचा वापर करण्याची सुविधा मिळते.

NEXT: Vivo चा नवीन 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

येथे क्लिक करा