Shreya Maskar
हिवाळा हा सीझन दुबई फिरण्यासाठी बेस्ट आहे.
तुम्ही ३-४ महिन्याआधी विमानाचे तिकीट बुक केल्यास कमी दरात तिकीट मिळेल.
जाण्याच्या काही तास किंवा काही दिवसांआधी तिकीट काढल्यास भाव खूप वाढतो.
दुबाईला गेल्यावर हॉटेलचे खाणे महाग पडते म्हणून स्ट्रीट फूड खा.
एका आठवड्याची ट्रिप असेल तर 12- 15 हजारात खाणे होईल.
तुम्ही हॉटेलची तिकीटे ऑनलाइन बुकिंग केली तर दिवसाला 4-5 हजार रुपयांपर्यंत हॉटेल मिळू शकते.
दुबईमध्ये फिरण्यासाठी कॅब ऐवजी मेट्रोने प्रवास करा. ते जास्त स्वस्त पडेल.
दुबईमध्ये विनामूल्य प्रवेश शुल्क असलेल्या ठिकाणांना भेट द्या.
खर्चाचे योग्य नियोजन आणि आधीपासूनच प्लान असेल तर लाखाची ट्रीप 80-85 हजार रुपयांमध्येही तुम्ही पूर्ण करू शकता.