BP कमी झालाय? घरीच करा हे ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Siddhi Hande

रक्तदाबाचा त्रास

अनेकांना बीपी म्हणजेच उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास असतो. विविध कारणांमुळे रक्तदाब होऊ शकतो.

Low BP

कमी रक्तदाबाचा त्रास

जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही हे उपाय करु शकतात.

Low BP

ब्लॅक कॉफी

तुम्ही गरम पाणी आणि त्या कॉफी मिक्स करा. कॉफी हळहळू प्या. हायपोटेन्शनवर हा रामबाण उपाय आहे.

Low BP

कॉफीचे सेवन

ब्लॅक कॉफीतील कॅफिनमुळे कमी रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे डॉक्टरांना विचारुन कॉफीचे सेवन करा

Low BP

मीठ साखर पाणी

तुम्हाला पाणी मीठ आणि साखर चांगले मिक्स करायचे आहे. थोड्या-थोड्या वेळाने हे पाणी पीत राहा.

Low BP

तुळस

सर्वात आधी एका भांड्यात पाणी घ्या त्यात तुळशीची पाणी टाके. हे पाणी उकळल्यानंतर त्यात लिंबू पिळा. यामुळे तुम्हाला आराम वाटेल.

Low BP

औषधी वनस्पती

तुळस ही औषधी वनस्पती आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. कमी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना हा सल्ला दिला जातो.

Low BP

पाणी पिणे

तुम्ही सतत पाणी पित राहणे गरजेचे आहे. यात तुम्ही मीठ, लिंबू टाकू शकतात. यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

Low BP

सोडियम

तुम्ही सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे रक्तदाबाची समस्या होणार नाही. तुम्हाला आराम मिळेल.

Low BP

टीप

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Low BP

Next: उचकी थांबत नाहीये? मग करा हे सोपे घरगुती उपाय

Hiccups home remedies | GOOGLE
येथे क्लिक करा