Tanvi Pol
मीठाचे प्रमाण योग्य ठेवावे, कारण सोडियममुळे रक्तदाब वाढवतो.
महिलांना लो ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास त्यांनी दुधाचे पदार्थांचा आहारात समावेश करावा, जसे दुध, दही.
पाणी भरपूर प्यावे, कारण डीहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होतो.
नैसर्गिक शर्करेमुळे रक्तदाब वाढतो.
आहारात पालक, बीट, आयर्नयुक्त असल्या पदार्थांचा समावेश करावा.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने देखील ही समस्या कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.