Love Marriage Tips: प्रेम विवाहात पालकांचा होकार कसा मिळवायचा?

Ruchika Jadhav

प्रेम करणारी व्यक्ती

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणारी व्यक्ती असते.

Love Marriage Tips | Yandex

प्रेमी युगुल

अनेक प्रेमी युगुल लग्नापर्यंत विचार करतात, मात्र घरच्यांच्या विरोधामुळे त्यांचा विवाह होत नाही.

Love Marriage Tips | Yandex

पालकांना कसे मनवायचे

आता प्रेम विवाह करताना पालकांना कसे मनवायचे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो.

Love Marriage Tips | Yandex

संदीप महेश्वरीने

लोकप्रिय वक्ता संदीप महेश्वरीने याबाबत नवभारत या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.

Love Marriage Tips | Yandex

पालकांना विरोध करू नका

प्रेम विवाह करताना प्रत्येकाने आपल्या पालकांना विरोध करणे आधी थांबवा.

Love Marriage Tips | Yandex

वाद घालू नका

तुमचा जोडीदार तुमच्या पालकांना पसंत नसले तर वाद घालू नका.

Love Marriage Tips | Yandex

चांगल्या गोष्टी सांगा

तुमच्या जोडीदाराबद्दल सर्व चांगल्या गोष्टी सांगत राहा.

Love Marriage Tips | Yandex

नकार होकारात बदलेल

काही दिवसांनी तुमच्या पालकांना तुमच्यावर विश्वास बसेल आणि त्यांचा नकार होकारात बदलेल.

Love Marriage Tips | Yandex

Pigeons In Balcony: गॅलरीत 'ही' झाडे लावा आणि कबुतरांपासून सुटका मिळवा

Pigeons In Balcony | Saam TV
येथे क्लिक करा.