ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा प्रेमामध्ये भांडण आणि मतभेद होतात ज्यामुळे टोकाचं पाऊल उचल्लं जातं.
प्रेमामध्ये दूरावा आल्यावर एकमेकांबद्दलचा आदर आणि सन्मान कमी होतो
एखाद्या व्यक्तीचं आयुष्यातून निघून जाणं तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतं.
अनेक लोकांचं ब्रेकअपनंतर मानसिक आरोग्य खराब होतं ज्यामुळे मूवऑन होणे मुश्किल होते.
ब्रेकअपनंतर मूवऑन होण्यासाठी सर्व प्रथम तुमच्या भावना मित्रांसोबत किंवा जवळच्या माणसांसोबत शेअर करा.
ब्रेकअपनंतर तुमच्या एक्ससोबत कोणत्या प्रकारचा संपर्क ठेऊ नका त्यामुळे तुमच्या मनामधील गोष्टी बाहेर पडणार नाही.
ब्रेकअपनंतर तुम्ही स्वत:ला वेळ द्या यामुळे तुमच्या मनामधील गोष्टी समजून घेण्यास मदत होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.