Ruchika Jadhav
लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेम विवाह करताना अनेक जण घरी न सांगताच आपलं नातं तोडतात.
मात्र अनेकजण घरच्यांची परवानगी मिळवून त्यांच्या संमत्तीने आपल्या प्रिय व्यक्तीसोबतच लग्न करतात.
अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज जास्त काळ टिकतं.
लव्ह मॅरेज करताना प्रेयसी आणि प्रियकर दोघांनाही एकमेकांचा स्वभाव माहिती असतो, त्यामुळे भांडणे होत नाहीत.
आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या आवडत नाहीत याची माहिती असते.
लग्नाआधी दोघांनीही कठीण परिस्थितीचा एकत्र येऊन सामना केलेला असतो.
त्यामुळे लग्नानंतर दोघेही कोणत्याही कठीण आव्हानाला हसत हसत सामोरे जातात.
एकमेकांवर विश्वास असल्याने लव्ह मॅरेजमध्ये दोघेही एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत.