Love Fact: मुलींना प्रपोज केल्यानंतर काय वाटतं?

Manasvi Choudhary

प्रपोज

विवाह जुळवताना मुलगा हा मुलीला अंगठी देऊन प्रपोज करतो हे आपल्याला माहितच आहे

Love Fact | Canva

कारण

पण तुम्ही कधी विचार केलाय का प्रपोज मुली का करत नाही?

Love Fact | Canva

नकार

पहिले कारण म्हणजे नकार. मुलींना नकार मिळण्याची भीती वाटते की जर एखाद्या मुलाने नकार दिला तर त्यांना वाईट वाटते.

Love life | Canva

भावना

मुलींच्या मनात प्रिसेंस भावना असतात त्यामुळे मुलांनी प्रपोज केल्यावर त्यांना छान वाटते.

Love Fact | Canva

गैरसमज

मुलींना वाटतं की त्यांनी आधी प्रपोज केलं तर लोक त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघतले जाईल.

Love Fact | Canva

निराशा

अनेक मुलींना त्यांचा योग्य जोडीदार सापडत नाही, यामुळे मुली प्रपोज करत नाही.

Love Fact | Canva

NEXT: Kajol Devgan विषयी जाणून घ्यायला चाहते उत्सुक

Kajol Devgan | Instagram @kajol
येथे क्लिक करा...