Kajol Devgan विषयी जाणून घ्यायला चाहते उत्सुक

Manasvi Choudhary

काजोल

९० च्या शतकात काजोलने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.

Kajol Devgan | Instagram @kajol

जन्म

काजोलचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी झाला.

Kajol Devgan | Instagram @kajol

बॉलिवूड पदार्पण

काजोलने १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Kajol Devgan | Instagram @kajol

'बेखुदी'

काजोलने आपल्या करियरची सुरुवात 'बेखुदी' या चित्रपटापासून केली.

Kajol Devgan | Instagram @kajol

शालेय शिक्षण

काजोलचं शालेय शिक्षण पंचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमधून झालं आहे.

Kajol Devgan | Instagram @kajol

बाजीगर

'बाजीगर' या चित्रपटातून काजोलला खरी ओळख मिळाली.

Kajol Devgan | Instagram @kajol

काजोल आणि शाहरुख खान

काजोल आणि शाहरुख खानची जोडी ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे.

Kajol Devgan | Instagram @kajol

NEXT: Parenting Tips : पाल्यांच्या 'या' गोष्टीबद्दल मुलांना वाटते भिती, राहतात कायम दडपणात

Parenting Tips | Yandex
येथे क्लिक करा...