Lotus Necklace Designs: कमळाच्या डिझाईन्सचे नाजूक आणि सुंदर नेकलेस, हे आहेत ५ ट्रेंडिंग पॅटर्न

Manasvi Choudhary

कमळाच्या फुलांंचे नेकलेस

सध्या फॅशनच्या दुनियेत कमळाच्या फुलांच्या डिझाईन्सचे नाजूक नेकलेस ट्रेडिंगमध्ये आहेत.

Lotus Necklace Designs

पारंपारिक दागिने

कुर्ती, साडीवर तुम्ही पारंपारिक दागिने म्हणून कमळाचे नेकलेस तुम्ही परिधान करू शकतात.

Lotus Necklace Designs

सिंपल लूक

कमळाचे नाजूक नेकलेस तुम्ही सिंपल लूकवर परिधान करू शकतात. हलके आणि नाजूक डिझाईनमध्ये हे नेकलेस एथनिक लूकवर उठून दिसतात. ज्यामध्ये कमळाच्या पाकळ्याचे लहान, मोठ्या साईजमध्ये पेडंट असतात.

Lotus Necklace Designs

छोटी, मोठी साईज

कमळाच्या विविध डिझाईन्समध्ये हे नेकलेस असतात. तुम्ही साईजप्रमाणे त्यांना हव तसे परिधान करू शकतात.

Lotus Necklace Designs

एथनिक लूक

कोणत्याही कार्यक्रमामध्ये मुली व महिलांना साडीवर, ड्रेसवर हे नेकलेस शोभून दिसेल.

Lotus Necklace Designs

लोटस नेकलेसची क्रेझ

अत्यंत बारीक डिझाईनमध्ये असल्याने तरूण मुली देखील स्टायलिश म्हणून घेतात. लोटस नेकलेसची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

Lotus Necklace Designs

आर्टिफिशियल ज्वेलरी

कमळाचे नेकलेस हे सोन्यात, चांदीत, मोत्यांमध्ये किंवा आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये मिळतात, ज्यात गुलाबी खडे किंवा अन्य रंगीत खड्यांचा वापर केलेला असतो.

Lotus Necklace Designs

next: Saree With Contrast Blouse Designs: कोणत्या रंगाच्या साडीवर कोणता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज उठून दिसेल?

येथे क्लिक करा...