Lotus : कमळाला राष्ट्रीय फुलाचं स्थान, जाणून घ्या या मागचं कारण

Alisha Khedekar

भारताचं राष्ट्रीय फुल कोणतं?

भारताचं राष्ट्रीय फुल कमळ आहे. सौंदर्य, पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून कमळाला विशेष महत्त्व आहे.

Lotus is national flower of India | Google

कमळाची निवड का?

कमळ चिखलात उमलतं, पण त्याच्या पाकळ्यांवर चिखलाचा डाग राहत नाही. त्यामुळे ते शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं.

why lotus is national flower | Google

संस्कृतीशी नातं

भारतीय संस्कृतीत कमळाला हजारो वर्षांपासून महत्त्व आहे. धार्मिक विधी, कला आणि साहित्यातही कमळाचा उल्लेख आढळतो.

lotus cultural significance | Google

देवी-देवतांशी संबंध

हिंदू धर्मात लक्ष्मी आणि सरस्वतीसह अनेक देवी-देवतांच्या चित्रणात कमळाला महत्त्वाचं स्थान दिलं जातं.

lotus religious significance | Google

वेगळेपण काय?

कमळाची पानं पाण्यावर तरंगतात, तर सुंदर फुलं पाण्याच्या वर उमलतात. त्याचा हा देखावा खास आकर्षक असतो.

national flower India facts | Google

कमळ का खास?

सौंदर्यापासून अध्यात्मापर्यंत कमळाचं महत्त्व मोठं आहे. म्हणूनच भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांमध्ये कमळाला मानाचं स्थान मिळालं आहे.

lotus symbolism India | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

lotus and Goddess Lakshmi, | Google

NEXT : फिटनेसाठी चपाती धोकादायक? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Chapati Affect Weight Loss | Google
येथे क्लिक करा