Manasvi Choudhary
कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दहीहंडी हा सण साजरा केला जातो.
यावर्षी १६ ऑगस्टला दहीहंडी हा सण साजरा केला जाणार आहे.
श्रीकृष्णाला माखन चोर का म्हणतात?
कृष्णाला लहानपणी लोणी आणि दही खायची खूप आवड होती.
कृष्ण गोप- गोपींच्या घरात जाऊन लोणी खायचा आणि इंतरानाही खाऊ घालायचा.
या खोडकर स्वभावामुळे श्रीकृष्णाला माखनचोर असे नाव मिळाले.
माखनचोर हे नाव कृष्णाच्या बाललीलांचे प्रतीक आहे.
हे नाव कृष्णाच्या निरागस आणि खोडकर स्वभावाला दर्शवते.