Surabhi Jayashree Jagdish
पावसाळा आला की सर्वांनाच बाहेर फिरायला जायचं असतं.
या ऋतूत बरेच लोक डोंगरावर किंवा किल्ल्यावर जातात.
पण या ऋतूत डोंगरावर जाणं थोडं धोकादायक असते.
यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा ३ पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही मुलांसोबत आरामात फिरू शकता.
हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. याठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासह पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता.
आसामचं हे राष्ट्रीय उद्यान ४३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. तुम्ही येथे फिरायला जाऊ शकता.
पावसाळ्यात या उद्यानापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. तुम्ही याठिकाणी मुलांसोबत वीकेंडचा आनंद घेऊ शकता.