Travel Tips: मित्रांसोबत लाँग ट्रिप प्लॅन करताय? ही ठिकाणे ठरतील बेस्ट

Manasvi Choudhary

आनंदी राहणे

धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात स्वत:ला आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे.

Travel Tips | Saam Tv

लॉँग ट्रिप

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण लाँग ट्रिप फिरण्याचा प्लान करतात.

Travel Tips | Saam Tv

या ठिकाणी प्लान करा

यंदाच्या मे महिन्यात तुम्ही कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लान करत आहात तर खालील ठिकाणी नक्की भेट द्या

Travel Tips | Saam Tv

गोवा

गोवा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.गोव्यातील शांत समुद्र किनाऱ्यावर तुम्ही निवांत गप्पा गोष्टी करत वेळ घालवू शकता.

Goa | Canva

दार्जिलिंग

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Darjeeling | Canva

या ठिकाणी भेट द्या

उंच टेकड्यांनी वेढलेल्या दार्जिलिंगमध्ये तुम्ही बटासिया गार्डन, कांचनजंगा व्ह्यू पॉइंट, तेनझिंग रॉकला भेट देऊ शकता.

Dargeeling Places | Canva

अंदमान

अंदमानचे हॅवलॉक बेट देखील एप्रिल महिन्यात भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे.

Andaman | Canva

जयपूर

राजस्थानची राजधानी जयपूर देखील भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या गुलाबी शहरात तुम्ही वेगवेगळे पदार्थ आणि सणांचा आनंद घेऊ शकता.

Jaipur | Canva

NEXT: Face Waxing: या लोकांनी चुकूनही करू नका फेस वॅक्सिंग, चेहऱ्यावर येतील रॅशेस

Face Waxing | Canva