Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळा तर दूरच राहिलं! पालघरजवळ असलेलं 'हे' हिल स्टेशन थेट मनात करेल घर

Surabhi Jayashree Jagdish

फिरण्याचा प्लान

सुट्टीमध्ये तुम्हीही फिरायला जायचा विचार केलाय का?

पालघर

तर आज आम्ही तुम्हाला पालघरपासून जवळ असलेली एक खास जागा सांगणार आहोत.

जव्हार

पालघरपासून जवळ असलेला आणि अजूनही कमी माहिती असलेला एक सुंदर भाग म्हणजे जव्हार.

महाबळेश्वर ऑफ पालघर

जव्हार हे एक छोटे आणि सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे, जे पालघर जिल्ह्यातील डोंगराळ भागात वसलेले आहे. याला 'महाबळेश्वर ऑफ पालघर' असेही म्हणतात.

प्रसिद्ध

पावसाळ्यात इथे सर्वत्र घनदाट हिरवळ, सुंदर दऱ्या, आणि धुक्याने वेढलेले डोंगर दिसतात. हे ठिकाण त्याच्या आदिवासी संस्कृती, वारली पेंटिंग्स आणि शांत नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

दाभोसा धबधबा

जव्हारमधील हे एक प्रमुख आकर्षण आहे. पावसाळ्यात दाभोसा धबधबा पूर्ण क्षमतेने सुमारे ३०० फूट उंचीवरून कोसळतो.

जयसागर धरण

जव्हार शहराच्या जवळच असलेलं हे एक सुंदर धरण आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी भरलेलं असताना आणि आजूबाजूला हिरवळ पसरलेली असताना इथलं दृश्य खूपच शांत आणि आल्हाददायक वाटतं.

हनुमान पॉईंट

या पॉईंटवरून जव्हार शहराचे आणि दूरवर असलेल्या दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. पावसाळ्यात इथे धुकं आणि ढगांची गर्दी असते, ज्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होतं.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा