Politicians Who Voted For Election: लोकशाहीचा उत्सव! राज्यातील बड्या नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, पाहा फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मतदान

देशात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

Politicians Who Voted For Election | Google

मतदारसंघ

महाराष्ट्रात एकूण १३ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आज अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Politicians Who Voted For Election | Google

उद्धव ठाकरे- आदित्य ठाकरे

उद्धव ठाकरे- आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वांद्रे येथे मतदानाचा केले आहे.

uddhav thackarey | Google

राज ठाकरे

राज ठाकरे यांनी दादर येथील मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

raj thackarey | Google

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मतदानकेंद्रावर आपले मतदान केले आहे.

Eknath Shinde | Saam Tv

श्रीकांत शिंदे

श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबासोबत ठाण्यात मतदानाचा अधिकार बजावला आहे.

shrikant Shinde | Saam Tv

संजय राऊत

संजय राऊत यांनी भाऊ सुनील राऊत यांनी कांजुरमार्ग येथील मतदानकेंद्रावर मतदान केले आहे.

Sanjay raut | Google

Next: घराच्या दारात लावा जास्वंद, होईल आर्थिक भरभराट

Hibiscus Flower | Canva