Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Gangappa Pujari

लोकसभा निवडणूक २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

दिग्गज रिंगणात..

अनेक दिग्गज लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

श्रीकांत शिंदे..

कल्याण लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

शक्तिप्रदर्शन...

श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला, यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

संपत्ती

उमेदवारी अर्जासोबत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या संपत्तीचीही माहिती दिली आहे.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

एकूण संपत्ती..

माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांच्याकडे 14 कोटी 43 लाख 80 हजार 790 रुपये इतकी मालमत्ता आहे.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

१३ कोटींची वाढ..

तसेच त्यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षात तब्बल १३ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

एकही वाहन नाही..

श्रीकांत शिंदेंकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

कर्ज..

त्याचबरोबर त्यांच्यावर 1 कोटी 77 लाख 36 हजार 550 रुपयांचे कर्जही आहे.

MP Shrikant Shinde Property | Dr Shrikant Lata Eknath Shinde @Twitter

NEXT: गृहमंत्री अमित शहांची संपत्ती किती?

Union Home Minister Amit Shah Net Worth: | Saamtv