Loksabha Election 2024: कंगना रणौतपासून हेमा मालिनीपर्यंत; लोकसभेत कोणत्या सेलिब्रिटींनी उधळला गुलाल?

Manasvi Choudhary

लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीचा निकाल काल ४ जून रोजी जाहीर झाला आहे.

Lok Sabha Election 2024 | Social Media

सेलिब्रिटींनी लढवली निवडणूक

लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी निवडणूक लढवून विजय मिळवला आहे.

Loksabha Election | Social Media

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत यांनी पहिल्यांदाच प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे.

Kangana Ranaut | Social Media

मंडी मतदारसंघ

कंगणा रणौत या मंडी मतदारसंघातून काँग्रेसच्या विरोधात उभ्या होत्या.

Kangana Ranaut | Social Media

शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगाल आसनोल मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Shatrughan Sinha | Social Media

हेमा मालिनी

अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा मतदारसंघातून प्रंचड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

hEMA Malini | Social Media

अरूण गोविल

रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारलेले अरूण गोविल हे मेरठमधून विजयी झाले आहेत.त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती.

Arun Govil | Social Media

रवि किशन

भोजपुरी अभिनेते रवि किशन गोरखपूरमधून विजयी झाले आहेत.

Ravi Kishan | Social Media

सुरेश गोपी

केरळमधील त्रिशूर मतदारसंघातून अभिनेते सुरेश गोपी ७४, ६८६ मतांनी विजयी झाले आहेत.

Suresh Gopi | Social Media

NEXT: Monsoon: राज्यात मुसळधार पाऊस केव्हा कोसळणार?

Monsoon | Social Media