Congress Manifesto : आरक्षण, शेतकरी, विद्यार्थाी... काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे

Manasvi Choudhary

लोकसभा निवडणुक

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

Congress Manifesto | Social Media

जाहीरनामा

न्याय पत्र असे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव आहे.

Congress Manifesto | Social Media

हे प्रश्न केले सादर

या जाहिरनाम्यात बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर देण्यात आला आहे.

Congress Manifesto | Social Media

SC,ST आणि OBC आरक्षण मर्यादा वाढवणार

SC,ST आणि OBC साठी आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांनी वाढवण्यासाठी घटनादुरूस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.

Congress Manifesto | Social Media

नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व जातीय प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याचं आश्वासन.

Congress Manifesto | Social Media

नोकरदाराची कंत्राट पद्धत रद्द

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील नियमित नोकरदाराची कंत्राट पद्धत रद्द केली जाईल.

Congress Manifesto | Social Media

विद्यार्थी शिष्यवृत्ती दुप्पट

OBC,SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट करणार.

Congress Manifesto | Social Media

सरकारी पदांसाठी अर्ज नाही

सरकारी परीक्षा आणि सरकारी पदांसाठी जे अर्ज भरले जातात त्यांचे शुल्क रद्द केले जाण्याचे आश्वासन देण्यात आलं.

Congress Manifesto | Social Media

सरकारी पदांसाठी शिष्यवृत्ती

21 वर्षांखालील चांगल्या खेळाडूंसाठी काँग्रेस प्रति महिना 10,000 रुपये क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करणार.

Congress Manifesto | Social Media

रिक्त पदे भरणार

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील सर्व रिक्त पदे तीन वर्षांत भरली जातील, असंही आश्वासन देण्यात आलं आहे.

Congress Manifesto | Social Media

NEXT: Rahul Gandhi Net Worth: ना कार, ना बंगला, फक्त ५५ हजारांची कॅश; राहुल गांधींची संपत्ती किती?

Rahul Gandhi Net Worth | Social Media
येथे क्लिक करा...