Rahul Gandhi Net Worth: ना कार, ना बंगला, फक्त ५५ हजारांची कॅश; राहुल गांधींची संपत्ती किती?

Manasvi Choudhary

काँग्रेसचे नेते

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

लोकसभा निवडणूक

केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

उमेदवारी अर्ज सादर

उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

एकूण संपत्ती किती?

प्रतिज्ञापत्रामध्ये राहुल गांधी यांनी आपल्या एकूण संपत्तीचा उल्लेख केला आहे.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

20 कोटी रूपये

प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

इतकी आहे गुंतवणूक

राहुल गांधींकडे 55 हजार रोख रक्कम, 26 लाख बँक डिपॉझिट तर शेअर बाजारात 4.25 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

कार्यालय

याशिवाय 4 लाखांचे सोन्याचे दागिने तर हरियाणातील गुरुग्राममध्ये त्याचं 9 कोटीचे कार्यालय आहे.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

एकही कार नाही

राहुल गांधी यांच्याकडे एकही कार नसल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

Rahul Gandhi Net Worth | Social Media

NEXT: Zodiac Sign: या राशींच्या मुली असतात बिनधास्त, तुमची रास आहे का?

Zodiac Sign