Chhatrapati Sambhajinagar Tourism: छत्रपती संभाजीनगरपासून फक्त ६ तासांच्या अंतरावर आहे हे मनमोहक हिल स्टेशन, या विकेंडला प्लान कराच!

Surabhi Jayashree Jagdish

हिल स्टेशन

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक म्हणजे लोणावळा हिल स्टेशन. हे ठिकाण आपल्या निसर्गसौंदर्यामुळे आणि थंड हवामानामुळे खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.

Lonavala hill station

लोणावळा

लोनावळा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ मानले जाते. जर तुम्ही महाराष्ट्र फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर हे ठिकाण नक्की पाहावं. इथल्या हिरव्यागार दऱ्या आणि डोंगर मन मोहून टाकतात.

Maharashtra tourism

विकेंड ट्रीप

लोणावळा हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेले एक सुंदर शहर आहे. हे ठिकाण मुंबई आणि पुणे यांच्या मधोमध असल्यामुळे सहज पोहोचता येते. म्हणूनच विकेंड ट्रिपसाठी हे एक उत्तम पर्याय ठरते.

Weekend getaway

छत्रपती संभाजीनगरपासून ६ तासांवर

हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरवरून फक्त ६ तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी येऊन आनंद घेऊ शकता.

Hill station in Maharashtra

वातावरण

लोनावळा समुद्रसपाटीपासून सुमारे 600 मीटर उंचीवर वसलेलं आहे. याठिकाणी वर्षभर आल्हाददायक आणि थंड वातावरण असतं. पावसाळ्यात तर या ठिकाणाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.

Tourist places in Lonavala

पावसाळ्यात खास

मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी लोणावळा एक उत्तम ठिकाण आहे. याठिकाणीअनेक सुंदर पॉइंट्स, धबधबे आणि ट्रेकिंगची मजा घेता येते. त्यामुळे तरुणांमध्ये हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.

Nature tourism

निसर्गाचा आनंद

जर तुम्हाला शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर लोणावळ्याला जरूर भेट द्या. याठिकाणी अनेक पाहण्यासारख्या जागा आहेत. फक्त दोन दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही याठिकणी फिरू शकता.

Mumbai weekend trip

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा