Manasvi Choudhary
घर, ऑफिस किंवा वाहनांना लिंबू मिरची लटकवलेले तुम्ही पाहिले असतील.
लिंबू मिरची लटकवल्याने अनेक समस्या दूर होतात असे अनेकजण मानतात.
लिंबू मिरची लटकवल्याने नकारात्मकता दूर होते असा समज आहे.
घर, ऑफिस किंवा वाहनांना लिंबू- मिरची लावल्याने कोणाचीही नजर लागत नाही.
वास्तुशास्तानुसार, लिंबू- मिरचीचा वापर नजर उतरवण्यासाठी केला जातो.
घराबाहेर लिंबू मिरची लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही.
रस्त्यावर पडलेले लिंबू मिरचीवर पाय ठेवू नका ही देखील काळजी घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.