Manasvi Choudhary
अनेकजण घराच्या भितींवर किंवा छतावर पाली पाहून घाबरतात. घरामध्ये भितींच्या कानाकोपऱ्यात पाली फिरताना दिसतात.
मात्र तुम्ही कधी हे पाहिलय का पाल नुसती थांबत थांबत पळताना दिसते.
मात्र यामागे देखील एक कारण आहे. ते ऐकूण तुम्हालाही धक्का बसणार आहे.
पाल खूप वेगाने धावते परंतु ती सतत धावू शकत नाही. कारण तिला श्वास घेण्यासाठी थांबावे लागते.
पाल एकावेळी फक्त एकच काम करू शकते अशावेळी ती एकतर धावू शकते किंवा श्वास घेऊ शकते.