Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रयत्न

शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

Liver Health | Canva

यकृताचे आरोग्य

घरच्या घरी या टिप्स फॉलो केल्यास तुमच्या यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Liver Health | Canva

कोमट पाणी

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी प्या यामुळे दिवसभर ताजे रहाल.

Liver Health | Canva

डिटॉक्सिफाय

दिवसभरात ६ ते ७ ग्लास पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्सिफाय होते.

Liver Health | Canva

भाज्यांचे रस

ताज्या भाज्यांचे रस प्यायल्यास तुमच्या यकृताचे आरोग्य सुधारते.

Liver Health | Canva

मांसाहार

यकृताचे आरोग्य राखण्यासाठी मांसाहार करण टाळा.

Liver Health | Canva

कडधान्य

कडधान्यांचे सेवन केल्यास यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Liver Health | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Liver Health | Canva

NEXT: मासिक पाळी दरम्यान या चुका करू नका, नाहीतर...

Drinking Coffee During Period | Canva