Periods Tips: मासिक पाळी दरम्यान या चुका करू नका, नाहीतर...

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

मुली व महिलांना मासिक पाळी सुरू असताना आरोग्याची काळजी घ्यावी लागते.

Periods Tips | Canva

मासिक पाळी

मासिक पाळीचे पाच दिवस महिलांसाठी अत्यंत महत्वाचे असतात.

Periods Tips | Canva

काय काळजी घ्यावी

यादरम्यान महिलांना मासिक पाळीत काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Periods Tips | Canva

शारीरिक संबंध ठेवू नका

मासिक पाळी सुरू असताना महिलांनी शारीरिक संबंध ठेवू नये.

Periods Tips | Canva

बाहेरील पदार्थ खाणे टाळा

मासिक पाळी सुरू असताना कोणतेही बाहेरील पदार्थ खाऊ नका.

Periods Tips | Saam TV

स्वत:ला हायड्रेट ठेवा

मासिक पाळी सुरू असताना शरीर हायड्रेशन असणे महत्वाचे आहे.

Periods Tips | Canva

कॉफीचे सेवन टाळा

मासिक पाळी दरम्यान कॉफीचे सेवन करणे शक्यतो टाळा.

Periods Tips | Yandex

मीठ खाऊ नका

मासिक पाळीच्या काळात पोट फुगण्याची समस्या अधिक असते. यामुळे मीठाचे सेवन करू नका.

Periods Tips | canva

टिप

वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित असून अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Coconut Water Side Effects: नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Coconut Water | Saam Tv