Liver Damage: लिव्हर खराब झाल्यावर लघवीदरम्यान हे 5 बदल शरीरात दिसून येतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदल

यकृत म्हणजेच लिव्हर जेव्हा योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरात काही बदल दिसून येतात

लक्षणं

ही ५ लक्षणं नेमकी कोणती आहे ते जाणून घेऊया.

लघवीचा रंग

जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी झाला असेल तर हे लिव्हर खराब होण्याचं पहिलं कारण असू शकतं.

लघवीतून फेस येणं

जर लघवीतीन वारंवार फेस येत असेल तर याचा संबंध लिव्हर सिरोसिसशी असू शकतो

लघवीला दुर्गंधी येणं

लघवीचा जर वेगळ्या पद्धतीचा दुर्गंध येत असेल तर हे यकृताच्या विकाराचं लक्षण असू शकतं.

सतत लघवी होणं

सतत लघवी होत असेल तर ते यकृताच्या गंभीर समस्यांचं लक्षण मानलं जातं.

लघवी करताना जळजळ

लिव्हरच्या आजारामुळे शरीरात अमोनियाची पातळी वाढते. यामुळे लघवी केल्यानंतर जळजळ होऊ शकते.

एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा