Surabhi Jayashree Jagdish
भूक न लागणं, लवकर पोट भरणं हे यकृताच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवणे हे यकृताच्या कॅन्सरचं लक्षण आहे.
वारंवार मळमळ होणे किंवा उलट्या होणे हे यकृताच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
शौचाच्यावेळी मलाच्या रंगात बदल, लघवीचा रंग गडद होणं हे देखील धोक्याचे संकेत आहेत.
कोणत्याही कारणाशिवाय अचानक ताप येणे हे यकृताच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
पोटात सूज येणं हे देखील यकृताच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
त्वचा आणि डोळे पिवळे होणे हे यकृताच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.