Shruti Vilas Kadam
लीचीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून संरक्षण होते.
लीची खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते, त्यामुळे डिहायड्रेशन टाळण्यास मदत होते.
यामध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असतं, जे इम्युनिटी मजबूत करून संसर्गांपासून संरक्षण देते.
लीचीमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार राहते आणि सनडॅमेजपासून संरक्षण मिळते.
लीची नैसर्गिक साखरेचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीराला पटकन एनर्जी मिळते आणि थकवा कमी होतो.
लीचीमध्ये असलेले पोषक घटक हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
Hair Care: पार्लरमध्ये २-३ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट; केस होतील नॅचरली सॉफ्ट आणि सिल्की