Blockbaster Bollywood Films: बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांनी ५०० कोटींच्या यादीत केली जबरदस्त एन्ट्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले.

FILM | CANVA

५०० कोटींचा गल्ला

तुम्हाला अगदी कमी दिवसांमघ्ये ५०० कोटींचा गल्ला गाठणारे हे चित्रपट माहिती आहेत का?

Blockbaster Marathi Films | CANVA

जवान

या यादीमध्ये सर्वात पहिलं नावं येतं शारुखच्या 'जवान' या चित्रपटाचं. या चित्रपटाने १८ दिवसांमध्ये ५०० कोटींचं कलेक्शन केलं.

Jawan Trailer | CANVA

स्त्री २

नुक्ताच प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' या चित्रपटाने देखली अगदी १८ दिवसांमध्ये ५०० कोटींचा गल्ला गाठला होता.

Shraddha Kapoor stree movie | Instagram

गदर २

अभिनेता बॉबी देओल याच्या 'गदर २' या चित्रपटाने २४ दिवसांमध्ये ५०० कोटींचं कलेक्शन केलं होतं.

GADDAR 2 | CANVA

पठाण

शारुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने २८ दिवसांमध्ये ५०० कोटींचा गल्ला गाठला होता.

Pathan Movie | Social Media

अ‍ॅनिमल

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने ३८ दिवसांमध्ये ५०० कोटींचं कलेक्शन केलं होतं.

Animal Movie | CANVA

NEXT: फ्रिजमध्ये चुकूनही 'हे' ५ पदार्थ ठेऊ नका अन्यथा...

Unplug the fridge | Yandex
येथे क्लिक करा...