Shruti Vilas Kadam
ग्लॉसी लिपस्टिक ओठांना शायनी आणि हायड्रेटेड लूक देते.
मॅट लिपस्टिक स्मूद, सॉफ्ट आणि एलिगंट फिनिश देते.
नाईट आउट किंवा पार्टीसाठी ग्लॉसी लिपस्टिक अधिक आकर्षक दिसते.
ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी मॅट लिपस्टिक योग्य पर्याय आहे.
ग्लॉसी लिपस्टिकमुळे ओठ अधिक भरलेले (plump) दिसतात.
मॅट लिपस्टिक जास्त वेळ टिकते आणि स्मज होत नाही.
तुमच्या स्किन टोन आणि प्रसंगानुसार योग्य लिपस्टिक निवडल्यास परफेक्ट लूक मिळतो.