Siddhi Hande
प्रत्येक मुलीला लिपस्टिक लावायला आवडते. लिपस्टिक लावल्यावर प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो येतो.
प्रत्येकाच्या स्कीन टोननुसार वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक सूट होते. त्यामुळे तुमच्या स्कीन टोननुसार कोणती लिपस्टिक निवडाल हे जाणून घ्या.
गोऱ्या रंगाच्या स्कीन टोनसाठी तुम्ही पिंक कलरची लिपस्टिक ट्राय करा. बेबी पिंक, ब्लश पिंक, पेटल टोन या रंगाची लिपस्टिक लावल्यावर स्कीन ग्लो करेल.
लाइट स्कीन टोनसाठी तुम्ही बोल्ड रेड किंवा बेरी कलरची लिपस्टिक ट्राय करु शकतात. चेरी रेड, डीप बेरी, वाइन टोन लिपस्टिकमुळे एलिगंट लूक दिसेल.
मीडियम स्कीन टोनवर तुम्ही न्यूट्रल, ऊबदार कलर ट्राय करा. यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश फील येईल.
डस्की स्कीन टोनसाठी तुम्ही डार्क कलर ट्राय करु शकतात. यामध्ये पर्पल बेस्ड शेड, कोलर, कॅरेमल शेड लावू शकतात.
तुम्ही दिवसा ऑफिसला जाता तेव्हा कोलर लिपस्टिक शेड लावू शकतात. एकदम मिनिमल लूक दिसेल.
नाइट पार्टीसाठी तुम्ही डार्क, बेरी कलरच्या लिपस्टिक ट्राय करु शकतात. यामध्ये डीप प्लम, बेरी, बरगंडी, चॉकलेट ब्राउन रंगाची लिपस्टिक लावू शकतात.