Shruti Vilas Kadam
लिपस्टिक किटमध्ये न्यूड शेड असणे अत्यंत बेसिक आणि उपयोगी आहे. ऑफिस, कॉलेज किंवा साध्या आउटिंगसाठी परफेक्ट आणि नेचुरल लुक देतो.
रेड शेड ग्लॅमरस आणि क्लासी लुक देतो, पार्टी, इव्हेंट किंवा डेट नाईटसाठी बेस्ट ऑप्शन.
रोज पिंक शेड जवळून फ्रेश आणि यंग लुक देतो आणि बहुतेक स्किन टोनवर छान दिसतो.
बेज किंवा ब्राउन शेड नियमित वापरासाठी उत्तम, ऑफिस किंवा कॅज्युअल मीटिंगसाठी सौम्य लुक देतो.
कोरल शेड चेहेऱ्याला ब्राईट आणि फ्रेश लुक देतो – हे खासकरीता डेली लुकमध्ये ट्राय करावे.
रात्रीच्या पार्टी आणि स्पेशल ऑकेझन साठी मैरून किंवा डार्क रेड शेड बोल्ड आणि स्टायलिश लुक देतो.
फ्यूशिया आणि बेरी सारखे ब्राईट शेड्स वीकेंड किंवा सेलिब्रेशनसाठी ट्रेंडी आणि आकर्षक लुक मिळवून देतात.