Limbu Sarbat Recipe: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा थंडगार लिंबू सरबत

Manasvi Choudhary

लिंबू सरबत

उन्हाळ्याच्या कडाक्यात लिंबू सरबत पिण्याकडे कल वाढतो.

Limbu Sarbat | Social Media

घरी बनवा सरबत

मात्र घरी देखील तुम्ही सोप्या पद्धतीने लिंबू सरब बनवू शकता.

रेसिपी

लिंबू सरबत बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Limbu Sarbat

साहित्य

लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबू, साखर, काळे मीठ, पाणी आणि बर्फ हे साहित्य घ्या.

Limbu Sarbat

साखर आणि काळे मीठ घ्या

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या त्यात काळ मीठ आणि साखर घालून मिक्स करा.

मिश्रण मिक्स करा

लिंबाचे काप करून त्याचा रस त्या मिश्रणात घाला आणि छान मिक्स करा.

Limbu Sarbat

बर्फ घाला

तयार सरबतमध्ये बर्फ घाला आणि दोन ग्लास घेवून छान मिक्स करा.

Limbu Sarbat | Social Media

गाळून घ्या

गाळणीने सरबत गाळून घ्या.आणि थंड थंड सर्व्ह करा.

Limbu Sarbat | Social Media

NEXT: Bus Conductor Meaning In Marathi: कंडक्टरला मराठी काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का

येथे क्लिक करा...