Manasvi Choudhary
दैनदिंन जीवनात आपण अनेक गोष्टी या इंग्रजी नावाने ओळखतो.
घरातील लहानपासून ते मोठ्या अनेक वस्तू या इंग्रजी नावाने बोलल्या जातात.
अश्या काही वस्तू आहे ज्यांची मराठी नावे आपल्याला माहित नाही.
लाईटला मराठीत काय म्हणतात ते आज जाणून घेऊया.
सर्वचजण रोजच्या आयुष्यात लाईट शब्द उच्चारतात.
लाईटशिवाय आपण थोडा वेळ देखील राहू शकत नाही.
लाईट हा शब्द इंग्रजी आहे. यालाच मराठीत दिवा असे म्हणतात.